Saturday, July 27, 2024

ट्राफिक ब्लॉकमुळे नांदेड विभागात काही रेल्वे करण्यात आल्या रद्द तर काही अंशतः रद्द

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- मनमाडजवळील अंकाई ते अंकाई किला दरम्यान यार्ड नवीनीकरण कार्य पूर्ण करण्याकरिता रेल्वे विभागाकडून ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. या ट्राफिक ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द तर काही अंशतः रद्द करण्यात आल्याचे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने कळविले आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक
1 11409: पुणे-निझामाबाद 11 ते 13 फेब्रुवारी
2 11410: निझामाबाद- पुणे 11 ते 13 फेब्रुवारी
3 12071: मुंबई सी.एस.टी. –जालना 12 ते 13 फेब्रुवारी
4 12072: जालना- मुंबई सी.एस.टी. 13 ते 14 फेब्रुवारी रोजी

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक
1 17064: सिकंदराबाद- मनमाड 12 आणि 13 फेब्रुवारी नगरसोल-मनमाड
2 17063: मनमाड- सिकंदराबाद 13 आणि 14 फेब्रुवारी मनमाड- नगरसोल
3 07777: हुजूर साहिब नांदेड- मनमाड 10 ते 13 फेब्रुवारी औरंगाबाद-मनमाड
4 07778: मनमाड-हुजूर साहिब नांदेड 11 ते  14 फेब्रुवारी रोजी मनमाड- औरंगाबाद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!