ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– दक्षिणेत सुपर डुपर हिट ठरलेला “पुष्पा” सिनेमा हिंदीमध्येही आला आहे. सध्या या चित्रपटाने, त्या चित्रपटातील गीतांनी आणि त्यातील डायलॉग्संनी सध्या सर्वत्र धमाल उडवून दिलेली दिसत आहे. प्रेक्षकांची मोठी पसंती त्याला मिळत आहे.
‘पुष्पा’ चित्रपटातील त्या डायलॉगचे व्हिडिओ👇🏻:
त्याचबरोबर या चित्रपटातील डायलॉगवर मोठ्या प्रमाणात मीम्सही बनवण्यात आले असून सोशल मीडियावर हे मीम्स फुल्ल वायरल होत आहेत. या मीम्समध्ये नांदेडशी संबंधित एक मीम्सही प्रचंड वायरल होत आहे. नांदेड जिल्ह्याबरोबरच पुण्याजवळही नांदेड नावाची प्रसिद्ध सिटी आहे. ही सिटी चांगली नावाजलेलीही आहे. याच दोन नांदेडचा संबंध जोडून एक धम्माल मीम्स बनविण्यात आले असून ते प्रचंड वायरल होत आहे. या मीम्समधील “येगळा जिल्हा है मै” या शब्दांना खास पसंती दिली जात असून या विनोद बुद्धीला दाद मिळत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻