Sunday, October 6, 2024

नांदेडमध्ये आज आज 457 नवे रुग्ण तर 498 रुग्ण झाले बरे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम आहे. आज सोमवारी एकुण 457 नवे रुग्ण आढळून आले असून 498 रुग्ण बरे झाले आहेत.

आज एकूण 1392 टेस्टिंग पैकी 457 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 241 आहे. आज 498रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!