Sunday, October 6, 2024

नांदेडमध्ये आज एका दिवसात 1 हजाराहून अधिक रुग्ण झाले बरे; तर 353 नवे रुग्ण

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना आज दिलासादायक आकडेवारी आली आहे. आज सोमवारी एकुण 353 नवे रुग्ण आढळून आले तर एका दिवसात तब्बल 1हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

आज एकूण 1834 टेस्टिंग पैकी 353 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 144 आहे. आज 1022 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!