Saturday, July 27, 2024

नांदेडमध्ये आज कोरोना रुग्णसंख्या आली दीडशेच्या खाली; 274 रुग्ण झाले बरे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात सातत्याने वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येत आता घट होऊ लागली आहे. आजही कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असून रुग्णसंख्याही दीडशेच्या खाली आली आहे. आज मंगळवारी एकुण 144 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 274 रुग्ण बरे झाले आहेत.

आज एकूण 1396 टेस्टिंग पैकी 144 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 63 आहे. आज 274 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!