Tuesday, December 3, 2024

नांदेडमध्ये आज कोरोना रुग्णसंख्या आली 54 वर; 289 रुग्ण झाले बरे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात आज मंगळवारीही कोरोनाच्याबाबतीत दिलासादायक अशी आकडेवारी आली आहे. आज 54 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 289 रुग्ण झाले बरे झाले आहेत.

आज एकूण 1158 टेस्टिंग पैकी 54 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 36 आहे. आज 289 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एक  रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!