Saturday, June 22, 2024

नांदेडमध्ये आज 96 नवे कोरोना रुग्ण; 411 रुग्ण झाले बरे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात आज बुधवारीही कोरोनाबधितांचा आकडा शंभराखालीच राहिला आहे. आज 96 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 411 रुग्ण झाले बरे झाले आहेत.

आज एकूण 1320 टेस्टिंग पैकी 96 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 43 आहे. आज 411 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!