Monday, October 14, 2024

नांदेडमध्ये आज 212 नवे कोरोना रुग्ण; 306 रुग्ण झाले बरे, 3 मृत्यू

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात आज बुधवारी एकुण 212 नवे रुग्ण आढळून आले असून 306 रुग्ण बरे झाले आहेत. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज एकूण 1804 टेस्टिंग पैकी 212 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 119 आहे. आज 306 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज 3 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!