Saturday, July 27, 2024

नांदेडमध्ये आज 400 !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सुरूच असून आज गुरुवारी 400 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आज एकूण 1618 टेस्टिंग पैकी 400 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 251 आहे. आज 72 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!