Saturday, July 27, 2024

नांदेडमध्ये कोरोना उतरणीला; आज केवळ 30 नवे कोरोना रुग्ण; 199 रुग्ण झाले बरे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात कोरोना उतरणीला लागला आहे. आज गुरुवारी केवळ 30 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 199 रुग्ण झाले बरे झाले आहेत.

आज एकूण 929 टेस्टिंग पैकी 30 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 09 आहे. आज 199 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एक  रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!