ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ मध्य रेल्वे मधील ट्राफिक ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द, तर काही अंशतः रद्द
नांदेड– मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील दौंड रेल्वे स्थानकातील यार्डमध्ये भुयारी पुलाचे काम पूर्ण करण्याकरिता ट्राफिक ब्लॉक घेतला आहे. यामुळे मध्य रेल्वेने काही रेल्वे रद्द केल्या असून काही अंशतः रद्द केल्याचे कळविले आहे. रद्द आणि अंशतः रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या पुढील प्रमाणे –
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻