Tuesday, October 15, 2024

नांदेड- पुणे रेल्वे दोन दिवस राहणार बंद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ मध्य रेल्वे मधील लाईन ब्लॉकमुळे नांदेड-पुणे- नांदेड रेल्वे दोन दिवस रद्द

नांदेड- नांदेडहून पुणे जाणारी आणि पुण्याहून नांदेडला येणारी एक्स्प्रेस रेल्वे दोन दिवस बंद राहणार आहे. दि. २१ आणि २२ मार्च रोजी नांदेडहून निघणारी तर २२ आणि २३ रोजी पुण्याहून नांदेडकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे मधील लाईन ब्लॉक मुळे नांदेड-पुणे- नांदेड ही रेल्वे दोन दिवस रद्द करण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर-पुणतांबा स्थानकां दरम्यान,  दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्प संदर्भात नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे हा लाईन ब्लॉक करण्यात आला असून यामुळे खालील गाड्या रद्द केल्या आहेत.

रद्दकरण्यातआलेल्यागाड्या :

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!