ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहर आणि जिल्ह्यात आज अनेक दिवसांनंतर कोरोना रुग्ण संख्या शून्यावर आली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून आज एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही.
आज गुरुवारी 00 रुग्णसंख्या राहिली असून 02 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👇🏻
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻