Saturday, July 27, 2024

ना. अशोक चव्हाण, ना. अमित देशमुख गोवा विधानसभा निवडणुकीचे स्टार प्रचारक; काँग्रेसचे महाराष्ट्रातून एकूण ४ ‘स्टार प्रचारक’

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नवी दिल्ली- ना. अशोक चव्हाण आणि ना. अमित देशमुख हे नांदेड आणि लातूरचे पालकमंत्री गोवा विधानसभा निवडणुकीचे स्टार प्रचारक असणार आहेत.

येत्या १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरातील ३० नेत्यांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, या यादीत महाराष्ट्रातील ४ काँग्रेस नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात ना. अशोक चव्हाण आणि ना. अमित देशमुख यांचा समावेश आहे.

१) अशोक चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम
२) अमित देशमुख, मंत्री, वैद्यकीय शिक्षण
३) नाना पटोले, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
४) यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बालविकास

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!