Saturday, July 27, 2024

लता मंगेशकर यांचा फिरतानाचा शेवटचा व्हिडिओ आला पुढे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई- गान कोकीळा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी लढाई सुरू होती. काल शनिवारपासून त्यांची तब्येत अधिकच बिघडण्यास सुरुवात झाली होती. लता मंगेशकर यांचे वयाच्या 93 वर्षे निधन झाले.

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती आणि गेल्या 27 दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा रुग्णालयातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या चालण्याचा व्यायाम करताना दिसत आहेत. लतादीदींचा हा शेवटचा व्हिडिओ वायरल होत आहेत.

शेवटचा व्हिडिओ 👇

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!