ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
दुभाजक स्वच्छ करून चार ट्रॅक्टर केरकचरा काढला
लातूर- येथील लातूर वृक्ष टीमने मागील काही दिवसांपासून शहरात दुभाजकांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. काल पूर्व भागातील अंबाजोगाई रोड दुभाजकाची स्वच्छता करण्यात आली. दुभाजकातील स्वच्छता केल्यानंतर आज अंबा हनुमान ते नवीन रेणापूर नाका पर्यतचे रस्ता दुभाजक स्वच्छ करून चार ट्रॅक्टर केरकचरा, घाण काढून एकत्रित करण्यात आले. नागरिकांनी केरकचरा दुभाजकात न टाकता घंटागाडीतच टाकावा असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻