ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नविन नांदेड- प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी श्री बालाजीचा ३१ वा वार्षिक ब्रह्मोत्सव श्री भगवान बालाजी मंदिर एम.आय.डी.सी., नांदेड येथे शुक्रवार, दि.२४ डिसेंबर रोजी होणार आहे.
मकरंद लक्ष्मणराव जोशी गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. भाविकभक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वांभर एकनाथराव कोटलवार, रामचंद्र कोटलवार, लक्ष्मण कोटलवार, गोपाळ कोटलवार, उमेश कोटलवार, रवि कोटलवार, सतिश कोटलवार, राहुल कोटलवार, रूपेश गोपाळराव कोटलवार व समस्त कोटलवार परिवाराने केला आहे. महाप्रसादाचा कार्यक्रम शुक्रवार, दि. २४ डिसेबंर रोजी दुपारी १ ते सायंकाळी ६ पर्यंत या वेळेत होणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻