Saturday, July 27, 2024

संबलपुर- नांदेड- संबलपुर एक्सप्रेसच्या तीन फेऱ्या रद्द

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- संबलपुर- नांदेड- संबलपुर एक्स्प्रेसच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

संबलपुर विभागात संबलपुर ते तितलागढ दरम्यान नॉन- इंटरलॉक वर्किंग कार्य सुरु करण्यात आल्यामुळे संबलपुर- नांदेड- संबलपुर एक्स्प्रेस च्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे ईस्ट कोस्ट रेल्वे ने कळविले आहे. 

ते पुढील प्रमाणे – संबलपुर येथून सुटणारी  गाडी सख्या २०८०९ संबलपुर ते हजूर साहिब नांदेड ही गाडी दिनांक १०, १२ आणि १३ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. नांदेड येथून सुटणारी  गाडी संख्या २०८१० हजूर साहिब नांदेड – संबलपुर एक्स्प्रेस दिनांक ११, १३ आणि १४ डिसेंबर रोजी ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!