Saturday, July 27, 2024

स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचा कबड्डी (मुलीचा) संघ जाहीर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलीच्या कबड्डी स्पर्धा

नांदेड:- नांदेड येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलीच्या कबड्डी स्पर्धेसाठी यजमान विद्यापीठाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

या संघात सानिका पाटील, अरुणा दिवसे, सायली पाटील, मेघा चोरमारे, अरुणा पवार, अनुराधा जाधव, ऊजमा पठाण, प्रियांका सोनवणे, निकिता हते, प्रांजळ मस्के, नेहा पवार या खेळाडूंसह प्रशिक्षक प्राध्यापक डॉ. देवकते, अयुब पठाण यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूचे कुलगुरू डॉ. भोसले, प्र. कुलगुरू डॉ. बिसेन, क्रिडा संचालक डॉ. वि.आर. परिहार, डॉ. टोगरे, प्राचार्य डॉ. बी. डि. लाड, संपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी स्वागत केले आहे. 

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!