Sunday, May 19, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उद्या धावता नांदेड दौरा; बारामतीहून विमानाने नांदेडला येणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उद्या धावता नांदेड दौरा करणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

संबंधित बातमी 👇🏻

उद्या रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी अजितदादा पवार यांचे बारामती येथून विमानाने सकाळी 10.25 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन होईल. सकाळी 10.40 वाजता हेलिकॉप्टरने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलीस परेड मैदान हेलिपॅड परभणीकडे प्रयाण करतील. त्यानंतर पोलीस परेड हेलिपॅड परभणी येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.45 वा. त्यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन होईल व इथे त्यांचा काही वेळ राखीव असेल. त्यानंतर दुपारी 3.15 वाजता ते हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय हेलिपॅड बीडकडे प्रयाण करतील.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!