Saturday, June 22, 2024

नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्या आली 6 वर; 12 रुग्ण झाले बरे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात कोरोना परतीच्या मार्गावर आहे. आज रविवारी केवळ 06 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 12 रुग्ण बरे झाले आहेत.

आज एकूण 855 टेस्टिंग पैकी 06 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 02 आहे. आज 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एकही  रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

संक्षिप्त माहितीचा तक्ता वरीलप्रमाणे 👆🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!